Posted inपुणे

खेळताना बिबट्याने पळवलं; चिमुकल्याचा निधनाने हळहळ, सततच्या बिबट्यांच्या हल्ल्याने नागरिकांचा उद्रेक

म.टा.वृत्तसेवा,जुन्नर : उन्हाळ्याच्य सुट्टीत, कोळवाडी येथे आपल्या मामाच्या गावी आलेल्या रुद्र महेश फाफाळे या ८ वर्षांच्या चिमुकल्याला बिबट्याने अंगणात खेळत असताना पळवून नेले. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याने त्याला ऊसात नेले, तोपर्यंत रुद्रचा मृत्यू झाला होता. कोळवाडी येथील काळेस्थळ वस्ती शिवार येथे ही घटना घडली. दोनच दिवसांपूर्वी शेतात खुरपणी करणाऱ्या महिलेवर पिंपळवंडीत […]