Posted inमुंबई

Ajit Pawar: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले; आता विधानसभेत…

प्रतिनिधी, मुंबईलोकसभा निवडणुकीच्या निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार लवकरच राज्यव्यापी दौरा काढणार असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेही १९ जूनपासून तीन दिवसीय दौरा करणार आहेत. निवडणुकीच्या काळात अजित पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आणि त्याला उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो आणि विरोधकांना त्यात यश मिळाले, या […]