Posted inमुंबई

MH Legislative Council Election : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची घोषणा, विधान परिषद निवडणूक कशी होते? विधान परिषदेचं स्वरूप कसं असतं? जाणून घ्या

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही राजकीय पक्षांनी चालू केली होती. फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती. दरम्यान, आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. मग आता ही विधानपरिषद […]