Posted inमुंबई

पूजा खेडकर यांना दणका, प्रशिक्षण कार्यक्रम थांबवला, लगोलग मसुरीला बोलावलं

मुंबई: दृष्टीदोष, मानसिक आजारासह, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएस झालेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा दणका बसलेला आहे. कारण त्यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लावण्याचा निर्णय मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमीने घेतला आहे. महाराष्ट्रातील सुरू असलेले प्रशिक्षण सोडून २३ जुलैपूर्वी मसुरीत हजर राहण्याचे आदेश लाल बहादूर शास्त्री अकादमीने दिलेले आहेत. तुमच्यावरच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी […]