Posted inमुंबई

मराठा समाज मागासलेला नाही, सरकारने केलेले सर्वेक्षण बोगस, जरांगेंनी अभ्यास करावा : लक्ष्मण हाके

Laxman Hake On Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीचा विरोध करण्यासाठी ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरला आहे. प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालन्यात दहा दिवस आमरण उपोषण केले. पण ओबीसीचे उपोषण हे राजकीय षडयंत्र आहे, भुजबळांच्या निशाण्यावर ओबीसींचे आंदोलन सुरु आहे असा आरोप मनोज जरांगेंनी काल केला होता. याच मुद्द्यावर […]