पुणे : महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे पण सबमिटच करायचे नाहीत, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव आहे. जेणेकरून महायुती सरकारविरोधात महिलांच्या मनात रोष निर्माण होईल. तुम्ही फॉर्म भरूनही सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत, असे वातावरण निर्माण करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी एखाद्याच्या लग्नातही आपल्या योजनांची माहिती सांगावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र […]