म.टा. विशेष प्रतिनिधीमुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेत दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. अर्ज करण्याची […]