Posted inमुंबई

३ सिलिंडर फ्री, योजनांना वाढीव निधी, २५ लाख लखपती दिदी; अजितदादांकडून ताईंसाठी मोठ्या घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात महिला, शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. महिला मतदारांचा विचार करुन अजितदादांनी अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.मध्य प्रदेशात भाजपला दणदणीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली लाडली […]