Posted inपुणे

Yugendra Pawar : बारामतीत कुस्तीची दोन मैदानं होणार, काका पुतण्या पुन्हा आमनेसामने

बारामती, दीपक पडकर : बारामतीत कुस्तीगीर संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जय पवार यांच्या पुढाकारातून येत्या २८ जुलै रोजी कुस्तीचे मैदान आयोजित केले आहे. हे मैदान बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांच्याशी चर्चा करून झालं आहे का..? या विषयावर आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले असता, युगेंद्र पवारांनी याबाबत माहिती नाही, परंतु […]