Posted inमुंबई

कोकणकरांच्या कामाची बातमी; गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू, गाड्या कुठून सुटणार?

प्रतिनिधी, मुंबई : गणरायाच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ४ जूलैपासून खुले होणार आहे. समूह आणि वैयक्तिक आरक्षणासह परतीचे आरक्षणही प्रवाशांना गुरुवारपासून करता येणार आहे.कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठीचे नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या […]