Posted inमुंबई

Konkan Railway : रेल्वे प्रशासनाचे मोठे पाऊल, कोकण रेल्वे दुहेरीकरणाला वेग, गाड्यांची संख्या दुप्पट होणार?

प्रतिनिधी, मुंबई : कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने पावले टाकली आहेत. कोकणातील रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट करण्यासाठी रेल्वे मार्गिकांच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव कोकण रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. विशेष म्हणजे, दुहेरीकरणासाठी पुरेशी जागा रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध असल्याने हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तातडीने दुहेरीकरणाचे काम हाती घेणे शक्य होणार आहे.वरिष्ठ रेल्वे अधिकारी संतोषकुमार झा यांनी […]