Posted inमुंबई

राज ठाकरेंच्या उमेदवाराला विधानपरिषदेत पाठिंबा नाहीच; आशीष शेलार म्हणतात ‘मनसे’ शुभेच्छा

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल बाकी असतानाच महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या चार मतदारसंघातील निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेत कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. युतीत बाहेरुन सहभागी असलेल्या राज ठाकरे यांनी पानसेंना महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे, की फक्त मनसेकडून, हे स्पष्ट होत नव्हतं. परंतु राज ठाकरेंचं परममित्र आणि […]