Posted inमुंबई

Weather Update: पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-विदर्भाला यलो अलर्ट, या शहरांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळत आहेत. मान्सूनने यंदा वेळेपूर्वीच राज्यात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर पावसाला ब्रेक लागला. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने पावसाला पोषक असं वातावरण निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस बरसण्याची चिन्ह आहेत. येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी […]