Posted inपुणे

Pune Crime : हनुमान टेकडीवरील फेरफटका जीवाशी बेतला, चाकूचा धाक दाखवून तरुणीला लुटलं

प्रतिनिधी, पुणे : रात्रीच्या वेळेला मित्रासोबत हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार घडला. चोरट्यांनी तरुणीची सोनसाखळी व तीन अंगठ्या असा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मेच्या दिवशी रात्री […]