Posted inमुंबई

मर्दश्री. आशिषजी शेलार, शब्दाला जागा, राजकारण सोडा; ठाकरेंच्या ‘शिंदें’चे शेलारांना चिमटे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीला १८ पेक्षा एकही जागा जास्त मिळाली, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा करणं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अंगलट आल्याचं दिसत आहे. कारण सुषमा अंधारेंनंतर मनसेतून ठाकरेसेनेत आलेल्या कीर्तिकुमार शिंदेंनीही शेलारांना डिवचलं आहे. आशिषजी, तुम्ही मर्द आहात, शब्दाला जागा, राजकारण सोडा, असं आवाहन शिंदेंनी […]