बारामती : आषाढी वारीत सर्वच वारकरी हरिनामात तल्लीन होतात. यामध्ये मग वय, जात, धर्म, लिंग यापलीकडे गेलेला अपार भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतो. यामुळे आपली पंढरीची वारी ही खास ठरते. याच वारीतील आदर्शवत उदाहरण म्हणजे किन्नर समाजही यात गुण्यागोविंदाने सामील झाला आहे. किन्नर आखाड्याच्या श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ. दीपा नंदगिरी बेलवाडीच्या रिंगण तळावर अशाच भक्तीत […]