Posted inपुणे

Mumbai-Pune Expressway: खंडाळा घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात; कारमधील दोघांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी, लोणावळा : ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे’वर खंडाळा घाटात खोपोलीच्या हद्दीतील फूडमॉलजवळ कंटेनर आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. दोघांचा दुर्दैवी मृत्यूदिलीप जालिंदर जगताप (६०, मुलुंड, मुंबई), कौस्तुभ अनिल गोटे (३२, नागपूर) […]