Posted inमुंबई

५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; ‘केईएम’ रुग्णालयाकडून यशस्वी हृदयप्रत्यारोपण

प्रतिनिधी, मुंबई : हृदयप्रत्यारोपणासाठीची प्रतीक्षा यादी वाढत असताना मुंबई महानगरपालिकेच्या केईएम या प्रमुख रुग्णालयामध्ये तब्बल सहा दशकांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुरुवारी यशस्वीपणे पार पडली. रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला गुरुवारी मेंदू मृतावस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचे हृदय मिळाले. सुमारे दहा तास चाललेली ही अतिशय आव्हानात्मक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे केईएम हे देशातील पहिले पालिका रुग्णालय […]