Posted inमुंबई

‘इनामदारी’तून स्डॅंडअप म्युझिकलची पर्वणी! अंबरनाथमध्ये कौशल्य इनामदार उलगडणार गाण्याची गोष्ट

मुंबई : पावसाचे तुषार अलगद अंगावर येतात आणि आपोआप ओठी एखादं पावसाचं गाणं आपण गुणगुणू लागतो…कवीला इतके चपखल कसे शब्द सुचतात आणि त्या शब्दांना आपल्या ओठी रुळणारी चाल संगीतकार कशी देतात, हे आपल्यासाठी नेहमी कुतूहलच! तेच उलगडण्याचे काम गायक व संगीतकार कौशल इनामदार आपल्या ‘इनामदारी’ या अनोख्या बहारदार मैफलीतून करतात. कविता आणि गाण्यांच्या गप्पांशी गुंफली […]