Posted inपुणे

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीनिमित्त श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा “भक्तीच्या शक्तीतून निसर्गसंवर्धनाकडे” नावीन्यपूर्ण उपक्रम

पुणे : आषाढी वारीला सुरवात झाली असून राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थेने ”भक्तीच्या शक्तीतून निसर्गसंवर्धनाकडे” हा उपक्रम राबवला आहे. साद (सोसायटी फॉर आर्किटेक्चर अँड लाईट डिसिप्लिन्स), एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा […]