पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवीन घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण आता वेग धरत आहे. आरोपी अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यापासून त्यावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीच्या कबुलीमुळे वडिलांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच पब चालकावरही कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाने सांगितल्यानुसार, तो १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला मित्रांसोबत पार्टी करायची होती. हे […]