Posted inपुणे

Pune News: पुण्यात बांधकाम व्यावसायिकाचा मुलाच्या कारची धडक, तरुण-तरुणीचा अंत

पुणेः पुण्यातकल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका अलिशान कारने दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाल्याचं समजतं. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा ती अलिशान कार चालवत असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघातात एका तरुण […]