मुंबई : एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपद देऊ केले असले तरी त्यांना निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आपला खरा रंग दाखवेल व त्यांना फारशा जागा सोडणार नाही, हा विरोधकांचा दावा सपशेल खोटा ठरवत अखेर शिंदे यांच्या शिवसेनेने नाशिक, ठाणे, कल्याणसह मुंबईतही भाजपइतक्याच जागा घेतल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी १६ जागा मिळणार असे म्हटले होते. पालघरच्या जागेचा तिढा […]