Posted inपुणे

हजेरी वळवाची…वेळ काजवा महोत्सवाची; सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत उत्सव सुरु, वन विभागाची नियमावली काय?

पुणे : गेले आठवडाभर वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजव्यांच्या मिलनाचा उत्सव सुरू झाला आहे. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली आहे, असे चित्र बघायला मिळत आहे. काँक्रिटच्या जंगलात राहणाऱ्या शहरी नागरिकांना निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक पर्यटन संस्थांनी काजवा महोत्सवांचे आयोजन केले आहे. दिवा लावणारा कीटक – […]