Posted inमुंबई

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे आमदार फुटणार? आमदार गोरंट्याल यांच्या वक्तव्याने भूकंप

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत आपले आमदार फुटू नयेत, दुसऱ्या पक्षांच्या गळाला लागू नयेत यासाठी ‘हॉटेस-रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू असतानाच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. काँग्रेस पक्षात तीन ते चार आमदार डाऊटफुल असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील ते फुटीर आमदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्या १२ […]