पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाला दिलेला जामीन रद्द करत त्याला चौदा दिवस बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारी दिले. त्यामुळे तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह इतर अटी शर्तींवर जामिनावर बाहेर असलेल्या या अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत निरीक्षण गृहात राहावे लागणार आहे. मंडळाच्या प्रधान न्यायाधीश एम. पी. परदेशी यांनी हा आदेश […]