Posted inमुंबई

नड्डा म्हणतात संघाची गरज नाही; RSS ला नकली संघ म्हणून भाजपवाले संपवून टाकतील, ठाकरेंची टीका

मुंबई : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा दीड वर्षांपूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहील. योगायोग म्हणजे नड्डांची आज मुलाखत आली आहे, त्यात ते म्हणाले की भाजप हा स्वयंपूर्ण झाला आहे, त्याला संघाची गरज नाही. त्यामुळे ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला, त्या संघालाही हे नष्ट करुन टाकतील, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख […]