Posted inपुणे

Muralidhar Mohol : धावपट्टीसाठी संयुक्त संरक्षण हवे, लोहगाव विमानतळाबाबत मोहोळ यांचे सरंक्षण मंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी, पुणे : ‘लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी हवाई दल आणि नागरी विमान वाहतूक खात्याकडून संयुक्त सर्वेक्षणाची आवश्यकता आहे. नागरी विमानतळासाठी आवश्यक असलेल्या नियमांच्या पूर्तेतेसाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी हवाई दलाला तातडीने सूचना द्याव्यात,’ अशी विनंती केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्राद्वारे केली आहे.पुरंदर विमानतळाचा प्रश्न सुटेपर्यंत लोहगाव विमानतळाची […]