Posted inपुणे

भरदिवसा सराफी पेढीवर दरोडा; ३ मिनिटांत २१ लाखांचे दागिने चोरले, महंमदवाडीतील घटनेनं खळबळ

प्रतिनिधी, हडपसर : महंमदवाडी परिसरातील वाडकरमळा येथे बीजीएस सराफ या दुकानात भर दिवसा पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडली. अवघ्या तीन ते चार मिनिटांत दरोडेखोरांनी सुमारे २१ लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. काय आहे प्रकरण? हा सर्व […]