इंदापूर (दीपक पडकर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली. ही भटकती आत्मा ४५ वर्षापासून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी कार्यरत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदींना मतमोजणीनंतर लक्षात […]