प्रतिनिधी, पिंपरी : ‘पुण्यातील रिंग रोडचे काम सुमारे सहा हजार कोटी रुपये जादा दराने देण्यात आले असून, ठेकेदार आणि राज्य सरकारमध्ये संगनमत झाले आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केला. पक्षाच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर विजयी संकल्प मेळावा आयोजित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या […]