Posted inमुंबई

भाजपनं मला हिंदुत्त्व शिकवावं? मुस्लीम लीग, मुखर्जी, फझलूल हक; उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. उद्धवसेनेचा उल्लेख त्यांच्याकडून नकली सेना असा केला जात आहे. मोदींनी नुकत्याच झालेल्या एका सभेत ठाकरेंचा उल्लेख नकली संतान असा केला. त्या टिकेला उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना […]