Posted inमुंबई

अजितदादांची थेट जम्मू-काश्मीरमध्ये उडी, राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे रणशिंग फुंकले

प्रतिनिधी, मुंबई : जम्मू-काश्मीरमधे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात पक्षाच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य समितीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा दौरा जाहीर केला. राष्ट्रीय सरचिटणीस काश्मीर विभागाच्या आठ दिवसांच्या या दौऱ्यात पक्षाला सक्रिय करणार तसेच, पक्षाच्या योजना आणि जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत माहिती देणार असल्याचे माहिती […]