Posted inपुणे

धक्कादायक! पुण्यातील बिल्डरने संपवलं जीवन, खिशात सापडली चिठ्ठी, बांधकाम क्षेत्रात खळबळ

प्रतिनिधी, पुणे : एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नऱ्हे परिसरात सोमवारी उघडकीस आला. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असून, आत्महत्येमागील नेमके कारण समजले नाही. मयूर सुनील नरे (वय ३१, जांभुळवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. काय घडलं? या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली […]