Posted inमुंबई

भारत-अमेरिका संबंध सर्वांत व्यापक-सखोल, अमेरिकेच्या भारतातील राजदुतांची ग्वाही

मुंबई: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांना भारतात आता वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त वर्षभरातील काळ आणि भारत-अमेरिका संबंध याविषयी गार्सेटी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला विशेष मुलाखत दिली. मुंबईतील अमेरिकन वकिलातीतर्फे आज, बुधवारी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने गार्सेटी यांच्या मुलाखतीचा वृत्तांत… तुमच्या वर्षभराच्या वास्तव्यात भारत-अमेरिका संबंध कसे राहिले आहेत? भारत […]