Posted inपुणे

Pune News : पुणे विभागात पोस्टाला मिळाले नऊ कोटींचे उत्पन्न, आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेतून मोठा फायदा

प्रतिनिधी, पुणे : आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवांमध्ये एकीकडे खासगी कंपन्यांचे जाळे विस्तारत असताना नागरिकांची टपाल विभागाच्या सेवांवरील विश्वासार्हता आजही कायम आहे. टपाल विभागाने पुणे विभागात सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्रांना सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिकांकडून मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादामुळे गेल्या वर्षभरात नऊ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.स्थानिक उद्योजकांना आपली उत्पादने परदेशात पाठविता यावीत, या उद्देशाने भारतीय टपाल […]