Posted inमुंबई

विमानात प्रवासी महिलेचा धिंगाणा, जागेवरून वाद घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

मुंबई : इंडिगो एअरलाइन्सच्या वाराणसी ते मुंबई प्रवासादरम्यान जागेवरून आणि पाण्यावरून प्रवासी महिलेने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. शिवीगाळ, आरडाओरड करणाऱ्या या महिलेने केबिन क्रू सोबतही वाद घातला. याप्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिगोच्या वाराणसी-मुंबई विमानाला सोमवारी काही कारणास्तव विलंब झाला. या विमानात १७५ प्रवासी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर […]