Posted inपुणे

इंदापुरात पोस्टर वॉर, निकालापूर्वीच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पोस्टर वाँर चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गट व अजित पवार गटाकडून आपापल्या उमेदवाराचे विजयाचे बॅनर इंदापुरात झळकले आहेत. निकालापूर्वीच झलकलेल्या या बॅनरमुळे सध्या एकच चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध […]