Posted inपुणे

Indapur Assembly : कोण होणार इंदापूरचा आमदार? विधानसभेपूर्वीच रंगलं बॅनर वॉर

इंदापूर : इंदापूर तालुक्यात एकापाठोपाठ एक जण आमदार होण्याची स्वप्नं रंगवत आहेत. दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यातच आता प्रदीप गारटकरांनी देखील चंग बांधला आहे. इंदापूरचा आमदार कोण होणार यावर आता बॅनर वॉर रंगला आहे. प्रदीप गारटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. गारटकरांच्या समर्थक आणि […]