Posted inपुणे

Monsoon Update: मान्सूनचे दक्षिण महाराष्ट्रात आगमन; पुढील ३-४ दिवसांत उर्वरित राज्यात होणार दाखल, IMDचा अंदाज काय?

प्रतिनिधी, पुणे : दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगलीचा बहुतांश भाग; तसेच रत्नागिरी, सातारा, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या काही भागांत मान्सूनने गुरुवारी प्रवेश केला. मान्सून प्रगतीची उत्तरसीमा सध्या रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथून जात आहे. हवामान […]