संतराम घुमटकर, बारामती : उपविभागात वाळू, मुरूम, माती, लँड माफिया; तसेच कामगार नेते पैशांच्या जोरावर बनावट मुद्रांकाच्या मदतीने व कोरे चेक घेऊन जमीन, घरे (फ्लॅट), चारचाकी व दुचाकी वाहने, सोने अशी मालमत्ता हडप करीत आहेत. बारामती उपविभागातील अशा अवैध सावकारांची हिटलिस्ट पोलिस प्रशासनाने तयार केली असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे. बेकायदा सावकारांचा सुळसुळाट बारामती […]