दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील माळेगावात अवैधरित्या गर्भलिंग निदान करणारा फलटण तालुक्यातील डॉक्टर आरोग्य विभागाने आज पकडला. बारामतीतील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश जगताप आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज घोडके यांच्या पथकांनी केलेल्या कारवाईत सोनोग्राफीच्या पोर्टेबल यंत्रासह दोन जणांना सोनोग्राफी करताना जागेवर पकडण्यात आलं.Jalgaon News : मुंबई – जळगाव प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची […]