Posted inमुंबई

अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करणे भोवले; BMCचा दुय्यम अभियंता निलंबित, अन्य अधिकाऱ्याची बदली, काय प्रकरण?

मुंबई : अंधेरीच्या वर्सोवा येथील सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यासह वरिष्ठांच्या आदेशानुसारही कारवाईकडे काणाडोळा, इतर कामकाजात निष्काळजी केल्याप्रकरणी महापालिकेच्या के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासह पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची बदली केली आहे. महापालिका आयुक्तांनी समक्ष बैठकीत उपस्थित राहण्याची सूचना केल्यानंतरही गैरहजर राहिल्याबद्दल शिंदे […]