Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आता पूरस्थिती समजणार एका क्लिकवर, IITचे ‘मुंबई फ्लड अ‍ॅप’ सुरु, कसा होणार फायदा?

मुंबई : डोंबिवलीहून विलेपार्ले येथे जायचे आहे, पण पावसाचा अंदाज येत नाही? आता काळजी करू नका. कारण मुंबईतील पावसाची सद्यस्थिती, पुढील काही तासांमधील पावसाचा अंदाज, पाणी भरण्याची ठिकाणे आणि तेथील सद्यस्थिती याबाबतची इत्थंभूत माहिती आता कुठेही मिळू शकणार आहे. आयआयटी, मुंबईने खास मुंबईकरांच्या मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘मुंबई फ्लड ॲप’ तयार केले आहे. हे ॲप […]