Posted inमुंबई

आइस्क्रीमचाचणी उन्हाळ्यातच; मालाडमधील घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाची कबुली

मुंबई : मालाड येथील एका डॉक्टरने ऑनलाइन मागवलेल्या आइस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) अन्न, तसेच औषधांच्या गुणवत्ता चाचणीसह आइस्क्रीमची चाचणी किती वेळा केली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर, आइस्क्रीम हा ऋतुमानानुसार (सिझनल) पदार्थ असल्यामुळे त्याची गुणवत्ता चाचणी उन्हाळ्यातच जास्त प्रमाणात केली जाते, असे […]