मुंबई : महानिर्मिती कंपनीने यंदा १० हजार ५७६ मेगावॉट वीजनिर्मितीचा विक्रम केला आहे. कोळसा व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्याकडे ‘महानिर्मिती’ने वाटचाल सुरू केली आहे.‘महानिर्मिती’ या राज्य सरकारी वीज कंपनीची स्थापित वीज निर्मिती क्षमता १३ हजार १५२ मेगावॉट इतकी आहे. त्यामध्ये नऊ हजार ५४० मेगावॉट इतकी ऊर्जा ही औष्णिक (कोळसा आधारित) आहे, […]