Posted inपुणे

Leopard Terror : जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम, बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव कागदावरच?

प्रतिनिधी, पुणे : जुन्नर आणि लगतच्या भागातील वस्त्यांमध्ये, शेतातील वाढता वावर आणि गावकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे बिबटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या पाच वर्षांत एकट्या जुन्नर भागात बिबट्यांच्या हल्ल्यांत १६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ७५ लोक जखमी झाले आहेत. आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशीसह, नगरच्या हद्दीवरील अकोले, संगमनेरमधील बिबट्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष चिघळला आहे. मानव-बिबट्या […]