Posted inपुणे

नियमबाह्य होर्डिंगना दणका; आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, कारवाईसाठी पालिकेचे खास प्लॅनिंग

प्रतिनिधी, पुणे : शहरातील किती होर्डिंग नियमानुसार आणि किती नियमबाह्य आहेत, याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेचीच स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली. या यंत्रणेने शहरभर फिरून नियमबाह्य होर्डिंगचे फोटो काढले. गुरुवारी आयुक्तांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगचे फोटो परिमंडळ, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह आकाशचिन्ह निरीक्षकांसमोर दाखवले. पितळ उघडे पडल्याने या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. होर्डिंगबाबतच्या सरकारच्या नियमावलीबाबत आकाशचिन्ह […]