मुंबई : शिवडी येथे वास्तव्यास असलेले एक कुटुंब आणि त्याच्या घरातील तरुण एका महिलेच्या आणि तिच्या साथीदारांच्या हनी ट्रॅपमध्ये फसले. उत्तर प्रदेशच्या या महिलेने सर्वप्रथम आपले वय लपवून तरुणासोबत लग्न केले. आधी मधाळ बोलण्यातून विश्वास संपादन केला. नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या देत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम पती आणि कुटुंबीयांकडून वसूल केली. याप्रकरणात रफी अहमद […]