Posted inपुणे

Honey Bee Attack: सिंहगडावर खोडसाळ पर्यटकांचा प्रताप, दगड मारुन मधमाश्यांचे मोहोळ उठवलं, नंतर घडलं असं

प्रतिनिधी, पुणे : सिंहगडाच्या कल्याण दरवाजाजवळच्या तटबंदीलगत असणारे मधमाश्यांचे मोहोळ पर्यटकांच्या खोडसाळपणाने दोन वेळा उठले. काही पर्यटकांच्या या कृतीचा फटका गडावरील पर्यटन आणि स्थानिकांना बसला. काही जणांवर मधमाश्यांनी हल्लाही केला. काही काळ पर्यटकांचा गोंधळही उडाला; मात्र कर्मचाऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्याने हल्ल्याचा अनर्थ टळला. सिंहगडावर रविवारी पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे गडाच्या प्रसिद्ध असणाऱ्या भागांवर पर्यटकांची […]